Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

९६ कुळी मराठा

मराठय़ांचेप्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे? ९६ कुळी मराठय़ांनी आपापले देवक, कूळ आणि गोत्र जाणून घ्यावे, यासाठी माहिती येथे देत आहोत. गोत्र –  आपला मूळ पुरुष म्हणजेच गोत्र. यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती. देवक – ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करतेतेदेवक असते. वृक्ष, पर्ण, फूल, वेल, साळुंकी किंवा मोराचेपिस, शस्त्र, इत्यादी.   वंश – क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. सोमवंश २. सूर्यवंश. यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येऊन आपला समूह निर्माण केला, ती कुळे ९६ आहेत. या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे. मराठा या शब्दाचेसंस्कृत रूप महाराष्ट्र आहे, अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा, महारथ, महारथी म्हणजे मराठा ऊर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यंत शौर्यशाली रणधुरंधर क्षत्रिय राजबिंडय़ा पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे – एको दस सहस्रणि यो धयेद्यस्तुधान्वि नाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तुसंप्रोक्तोऽतिरथस्तुस:। रथस्त्वेके...

Information about Blood in Marathi

रक्ताविषयी काही मनोरंजक माहिती     एखाद्याला रक्त कमी असते तर कोणीतरी रक्तदान करीत असता. जोपर्यंत आपण जगतो तोपर्यंत आपला आपल्या रक्ताशी संबंध असतो. जवळजवळ प्रत्येक माणसाने स्वतःच्या डोळयाने आपल्या शरीरातून वाहणारे रक्त पाहिले असेल परंतु याबद्दलची माहिती फार थोड्या लोकांना असते. रक्ताविषयी काही मनोरंजक माहिती आणि गोष्टी  रक्ताचे पहिले हस्तांतरण १६६७ मध्ये दोन कुत्र्यांच्या मध्ये करण्यात आले होते.  जगातील पहिली रक्तपेढी १९३७ साली बांधली गेली.  रक्ताच्या एका थेंबामध्ये १o,ooo पांढऱ्या पेशी आणि २,५o,ooo प्लेटलेट असतात.  आपल्या शरीरातील ७o% रक्त लाल रक्तपेशींमधील असणारे हिमोग्लोबिन असते, ४% स्नायूंचे प्रथिन मायऑलोग्लोबिन मधे आढळते, २५% रक्त यकृत, अस्थिमज्जा, प्लीहा आणि मूत्रपिंडामधे आढळते आणि उर्वरित 1% रक्त प्लाजमाच्या लिक्विड अपूर्णांकात आणि पेशींमधील एन्झाईम्स मध्ये असते.  दर ३ सेकंदाला, भारतातील एका व्यक्तीला रक्ताची आवश्यकता भासते. दररोज ४o,ooo युनिट रक्ताची आवश्यकता भासते. 3 पैकी 1 व्यक्तीला कधी न कधी जीवनात रक्ताची आवश्यकता असते.  आपल्या नसांमधी...

पंचमुखी हनुमान चालीसा

पंचमुखी हनुमान चालीसा   दोहा जय पंचमुखी हनुमान जी, श्री स्वयं रुद्रावतार। शिरोमणि सेवक धर्म, श्री पँच पंथ अवतार।। पँच तत्वमय श्री मुख, नर सिंह गरुड़ कपीश। वराह ह्रयग्रीव मुख, श्री राम भक्त तपिश।। चालीसा जय हनुमान पंच मुखकारी । अतुलित कृपा भक्ति धारी ।। प्रेता सन हो निर्भय करते । खड्ग त्रिशूल खटवाजां घरते ।। पाश अंकुश पर्वत कर धारण । मुट्ठी मोदक प्रसादे तारण ।। दस आयुद्ध दस भुजा मेंसाजे । शत्रु नाशक भक्त कर काजे ।। ज्ञान मुद्रा हस्त वृक्ष कमंडल । तप जप ज्ञान दे भक्त के मंडल ।। नर सिंह रूप शत्रुके नाशक । भक्त के ह्रदय भक्ति आशक ।। गुरुङ रूप धर काल को काटे । निर्भयता भक्त ह्रदय बांटे ।। मुख कपीश परम्सुख कर्ता । श्री राम मंत्र ह्रदय घट भरता ।। वाराह मुख हैधर्मका तारक । गोमुख गायत्री वेद उच्चारक ।। ह्रयग्रीव मुख धर्मप्रचारक । धर्म विरुद्ध के हो संहारक ।। ज्वर ताप हो कैसा कोई । पँचमुख हनुमान सुख होई ।। पूर्व मुखी हर शत्रुसंहारा । पश्चिम मुखी सकल विषहारा ।। दक्षिण मुखी प्रेत सर्वनाशक । उत्तर मुखी सकल धनशासक ।। उर्ध्व मुखाय सदा वंश दाता । पंचमुखी हनुमान विश्वविधाता ।। तुम संगीत के हो महाज्ञ...

श्री हनुमान चालीसा

श्री हनुमान चालीसा दोहा श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारि | बरनऊँ रघुवर बिमल जसु, जो दायकु फल चारि || बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन-कुमार | बल बुद्धि विद्या देहु मोहिं, हरहु कलेश विकार || चौपाई जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥1॥ राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा ॥2॥ महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी ॥3॥ कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुण्डल कुंचित केसा ॥4॥ हाथ ब्रज और ध्वजा विराजे, काँधे मूँज जनेऊ साजै ॥5॥ शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महा जग वंदन ॥6॥ विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर ॥7॥ प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया ॥8॥ सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा, बिकट रूप धरि लंक जरावा ॥9॥ भीम रूप धरि असुर संहारे, रामचन्द्र के काज संवारे ॥10॥ लाय सजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हरषि उर लाये ॥11॥ रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि भाई ॥12॥ सहस बदन तुम्हरो जस गावैं, अस कहि श्री पति कंठ लगावैं ॥13॥ सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद, सारद सहित अहीसा ॥14॥ जम कुबेर दिगपाल जहाँ ते, कबि कोबिद कहि सके कह...