मराठय़ांचेप्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे? ९६ कुळी मराठय़ांनी आपापले देवक, कूळ आणि गोत्र जाणून घ्यावे, यासाठी माहिती येथे देत आहोत. गोत्र – आपला मूळ पुरुष म्हणजेच गोत्र. यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती. देवक – ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करतेतेदेवक असते. वृक्ष, पर्ण, फूल, वेल, साळुंकी किंवा मोराचेपिस, शस्त्र, इत्यादी. वंश – क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. सोमवंश २. सूर्यवंश. यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येऊन आपला समूह निर्माण केला, ती कुळे ९६ आहेत. या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे. मराठा या शब्दाचेसंस्कृत रूप महाराष्ट्र आहे, अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा, महारथ, महारथी म्हणजे मराठा ऊर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यंत शौर्यशाली रणधुरंधर क्षत्रिय राजबिंडय़ा पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे – एको दस सहस्रणि यो धयेद्यस्तुधान्वि नाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तुसंप्रोक्तोऽतिरथस्तुस:। रथस्त्वेके...
Photo editing, earnings apps, helth, etc